तिसरा नियम !

10 प्रतिक्रिया:

THEPROPHET २२ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५२ AM  

एकदम वेगळंच ज्यॉनर घेतलंस. मला जेम्स हेडली चेज ची वाचलेली नॉव्हेल्स आठवली. प्रथमपुरूषी नरेशनची मजा बरेचदा वेगळीच असते! मस्त!

आनंद पत्रे २३ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:१७ AM  

एकदम वेगळंच ज्यॉनर घेतलंस. + १

मला घाईघाई लिहिल्यासारखं वाटलं.

विशाल विजय कुलकर्णी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:३० PM  

आप शी सहमत :) जमलीये, पण डिटेलिंग नसल्याने थोडी गोंधळल्यासारखी वाटते :) पुलेशु

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:४५ PM  

मस्तच कथा आहे. वेगळंच वळण घेते एकदम!

Suhas Diwakar Zele २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०९ AM  

आटोपशीर घेतलीस पण ठीक आहे वेगळीच कथा, आवडली

हेरंब २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२९ AM  

मीनल, एकदम मस्त गोष्ट आहे. वेगळ्याच लेव्हलवरची, वेगळ्याच टोन मधली. साचेबद्धपणा नाही की रटाळ पात्रपरिचय नाही... अगदी जाम जाम आवडली.. तू नियमितपणे कथा लिहायला लाग.. खूप छान प्रकार वाचायला मिळतील आम्हाला !!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:०१ PM  

वेगळा विषय आवडला.

सुधीर कांदळकर

Meenal १ नोव्हेंबर, २०१० रोजी १:३१ PM  

विद्याधर,
हो, प्रथमपुरूषी नरेशनमधे आपल्याला त्या पात्रामधे जाता येते.. मी थोडावेळ चोरच झाले होते :)

आनंद,
बरोबर पकडलंस, पुढच्यावेळी कमी गोंधळाची लिहीन.. ;)

सचिन,
धन्यवाद..

विशाल,
धन्यवाद.. या टिप्स पुढच्यावेळी उपयोगी पडतील.

क्रांती,
आभारी आहे गं..

सुहास,
थॅक्स.. अरे वेगळी वाटली, हेही खूप आहे!

हेरंब,
थॅक्यू.. आहे,ते तू गोड मानून घेतलेस :) नियमित लिहायला लागले तर तुला मधुमेह होईल!

सुधीरकाका,
अनेक धन्यवाद!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:२७ PM  

मीनल, कथेची थिम चांगली आहे. अजून खुलवता येईल. शेवट उरकल्यासारखा वाटतोय.

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP