चेतन प्रथम थ्री.डी. स्वरूपात आला होता, तेव्हाच बघायला हवा होता. मुंबईतही हाऊस फुल्ल गेला होता. एकदा टी.व्ही. वर लागला होता तेव्हा पाहिला होता पण अर्धाच. ठाण्याला भारनियमनाची परंपरा जुनी आहे. त्यानंतर कधी पाहिलाच नाही. पुन्हा जेव्हा चेतनची जाहीरात आली, त्यात उर्मिलाला पाहिलं तेव्हा वाटलं की हा ’छोटा चेतन - भाग २’ असावा पण कसलं काय! चांगल्या जुन्या चित्रपटात उर्मिलाचा रोल घुसडला होता. शेवटी नाहीच पाहिला. जुना (बिन-उर्मीलाचा) छोटा चेतन मिळतो का कुठे?
जुना (बिन-उर्मीलाचा) छोटा चेतन मिळणे आता तरी अवघड आहे. माझ्याकडे देखील नवाच डीवीडी स्वरूपात आहे. चहात माशी पडली तरी एखादा कंजूष शेट जसा शिताफीने माशी बाजूला सारून उरलेला चहा पिऊन टाकतो तशा प्रकारे उर्मिलाची दृश्ये आपणच फाफॊ करून उरलेला चेतन बघायचा. दुसरा इलाजच नाही.
खरंच जुना चित्रपट बघताना जाम मजा यायची. आम्ही कल्याणला भानुला बघितला होता. दारुची बाटली, ग्लासेसने भरलेला ट्रे जेव्हा डोळ्यासमोरुन तरंगत जातो तेव्हा लोक सॊलीड कल्ला करायचे. ;) नंतर आलेला ही पाहीला पण चेतनदा म्हणतात त्याप्रमाणे त्याने भयंकर निराषा केली. नॊस्टॆल्जिक केलंत राव :)
सिनेमा बनवणे हे विचार मांडण्याचे एक साधन आहे तर तो लहान मोठ्या पडद्यावर दाखवणे एक व्यावसाय आहे त्यामुळे त्यात पैसा मिळवणे हा एकच उद्देश असल्याने हे घडते व असेच घडणार. तुमचे लिखाण चांगले आहे.
@ विनायक रानडे :- तुमच्या विचारांशी अगदी सहमत. प्रतिभा वगैरे गोष्टी आपल्या कोट्यावधी जनतेपैकी लाखोंपाशी आणि त्यामुळेच चित्रपट बनविण्याकरिता या गोष्टी गौण ठरतात. महत्त्वाचा निकष ठरतो तो म्हणजे पैसा. त्यामुळेच हे घडतेय व घडत राहणार (जोवर चित्रपट निर्मिती सामान्यांच्या आवाक्यात येत नाही. एकदा का हे तंत्र स्वस्त झाले की कुणीही चित्रपट बनवू शकेल आणि मग केवळ दर्जेदार चित्रपटच बनविण्यास प्राध्यान्य दिले जाईल - अशी एक आपली भाबडी आशा)
@ विशाल :- मी आपल्याला नॊस्टेल्जिक केल्याचं आपण नमूद केलंय. पण काय करणार? मी स्वत:च एक कायमस्वरूपी नॊस्टेल्जिक व्यक्ती आहे. मला ७०/८० ची दशके व ९० च्या दशकातला पूर्वार्ध हा काळ प्रचंड आवडतो. मी स्वत: मनाने अजून ह्याच काळात जगतो. ह्या विषयीची अधिक माहिती तुम्हाला माझ्या ब्लॊगर किंवा ऒर्कूट प्रोफाईलवर वाचायला मिळेल.
असो आपणा दोघांनाही हा लेख आवडल्याचे आपण लिहील्याबद्दल आपले आभार.
@ SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर :- निर्गूण / निराकार वगैरेंमुळे आपला रसभंग झाला असला तरी शेवटी लेख छान असल्याचे आपण लिहीले असल्याने आपलेही आभार.
जाता जाता, स्वत:च्याच निर्मितीचे स्वत:च वाट्टोळे करण्याचा आणि ’चेतन’ या नावाचा काहीतरी फार जवळचा संबंध असला पाहिजे. इथे मी छोटा चेतनला त्याच्या निर्मात्यानेच बिघडविल्याचे लिहीलेय. त्याशिवाय पूर्वीच्या काळी चेतन आनंद नावाचे एक दिग्दर्शक (तेच ते प्रिया राजवंश या आपल्या प्रेमपात्राला सक्तीने प्रेक्षकांच्या माथी मारणारे) स्वत:च्याच जुन्या चांगल्या कलाकृतींची नव्याने निर्मिती करून स्वत:चे केवळ हसे करून घेत असत. त्यांनी स्वत:च्याच टॆक्सी ड्रायव्हर व अफसर या सुंदर चित्रपटांचे अनुक्रमे जानेमन व साहिब बहादूर हे कंटाळापट बनविले.
माझ्या लेखात माझ्याच काही शब्दांमुळे रसभंग झाला असेल तर ते साहजिकच कारण माझेही नाव चेतन आहे ना!
या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.
6 प्रतिक्रिया:
चेतन प्रथम थ्री.डी. स्वरूपात आला होता, तेव्हाच बघायला हवा होता. मुंबईतही हाऊस फुल्ल गेला होता. एकदा टी.व्ही. वर लागला होता तेव्हा पाहिला होता पण अर्धाच. ठाण्याला भारनियमनाची परंपरा जुनी आहे. त्यानंतर कधी पाहिलाच नाही. पुन्हा जेव्हा चेतनची जाहीरात आली, त्यात उर्मिलाला पाहिलं तेव्हा वाटलं की हा ’छोटा चेतन - भाग २’ असावा पण कसलं काय! चांगल्या जुन्या चित्रपटात उर्मिलाचा रोल घुसडला होता. शेवटी नाहीच पाहिला. जुना (बिन-उर्मीलाचा) छोटा चेतन मिळतो का कुठे?
जुना (बिन-उर्मीलाचा) छोटा चेतन मिळणे आता तरी अवघड आहे. माझ्याकडे देखील नवाच डीवीडी स्वरूपात आहे. चहात माशी पडली तरी एखादा कंजूष शेट जसा शिताफीने माशी बाजूला सारून उरलेला चहा पिऊन टाकतो तशा प्रकारे उर्मिलाची दृश्ये आपणच फाफॊ करून उरलेला चेतन बघायचा. दुसरा इलाजच नाही.
मस्त. मारकुट्या मास्तरचा गळा जेव्हां हाडांचा सांपळा पकडतो तेव्हां तर फारच मजा आली होती.
तें निर्गुण निराकार वगैरे आलें नसतें तर रसभंग झाला नसता. तरीही छानच लेख.
सुधीर कांदळकर
खरंच जुना चित्रपट बघताना जाम मजा यायची. आम्ही कल्याणला भानुला बघितला होता. दारुची बाटली, ग्लासेसने भरलेला ट्रे जेव्हा डोळ्यासमोरुन तरंगत जातो तेव्हा लोक सॊलीड कल्ला करायचे. ;)
नंतर आलेला ही पाहीला पण चेतनदा म्हणतात त्याप्रमाणे त्याने भयंकर निराषा केली. नॊस्टॆल्जिक केलंत राव :)
सिनेमा बनवणे हे विचार मांडण्याचे एक साधन आहे तर तो लहान मोठ्या पडद्यावर दाखवणे एक व्यावसाय आहे त्यामुळे त्यात पैसा मिळवणे हा एकच उद्देश असल्याने हे घडते व असेच घडणार. तुमचे लिखाण चांगले आहे.
@ विनायक रानडे :- तुमच्या विचारांशी अगदी सहमत. प्रतिभा वगैरे गोष्टी आपल्या कोट्यावधी जनतेपैकी लाखोंपाशी आणि त्यामुळेच चित्रपट बनविण्याकरिता या गोष्टी गौण ठरतात. महत्त्वाचा निकष ठरतो तो म्हणजे पैसा. त्यामुळेच हे घडतेय व घडत राहणार (जोवर चित्रपट निर्मिती सामान्यांच्या आवाक्यात येत नाही. एकदा का हे तंत्र स्वस्त झाले की कुणीही चित्रपट बनवू शकेल आणि मग केवळ दर्जेदार चित्रपटच बनविण्यास प्राध्यान्य दिले जाईल - अशी एक आपली भाबडी आशा)
@ विशाल :- मी आपल्याला नॊस्टेल्जिक केल्याचं आपण नमूद केलंय. पण काय करणार? मी स्वत:च एक कायमस्वरूपी नॊस्टेल्जिक व्यक्ती आहे. मला ७०/८० ची दशके व ९० च्या दशकातला पूर्वार्ध हा काळ प्रचंड आवडतो. मी स्वत: मनाने अजून ह्याच काळात जगतो. ह्या विषयीची अधिक माहिती तुम्हाला माझ्या ब्लॊगर किंवा ऒर्कूट प्रोफाईलवर वाचायला मिळेल.
असो आपणा दोघांनाही हा लेख आवडल्याचे आपण लिहील्याबद्दल आपले आभार.
@ SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर :- निर्गूण / निराकार वगैरेंमुळे आपला रसभंग झाला असला तरी शेवटी लेख छान असल्याचे आपण लिहीले असल्याने आपलेही आभार.
जाता जाता, स्वत:च्याच निर्मितीचे स्वत:च वाट्टोळे करण्याचा आणि ’चेतन’ या नावाचा काहीतरी फार जवळचा संबंध असला पाहिजे. इथे मी छोटा चेतनला त्याच्या निर्मात्यानेच बिघडविल्याचे लिहीलेय. त्याशिवाय पूर्वीच्या काळी चेतन आनंद नावाचे एक दिग्दर्शक (तेच ते प्रिया राजवंश या आपल्या प्रेमपात्राला सक्तीने प्रेक्षकांच्या माथी मारणारे) स्वत:च्याच जुन्या चांगल्या कलाकृतींची नव्याने निर्मिती करून स्वत:चे केवळ हसे करून घेत असत. त्यांनी स्वत:च्याच टॆक्सी ड्रायव्हर व अफसर या सुंदर चित्रपटांचे अनुक्रमे जानेमन व साहिब बहादूर हे कंटाळापट बनविले.
माझ्या लेखात माझ्याच काही शब्दांमुळे रसभंग झाला असेल तर ते साहजिकच कारण माझेही नाव चेतन आहे ना!
टिप्पणी पोस्ट करा