पुढच्या वर्षी लवकर या

7 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:४८ म.उ.  

अमेय उत्तम छायाचित्रं टिपली आहेस.

विनायक रानडे २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:५३ म.पू.  

फोटो छान आहेत. पण क्र.३ च्या चौकटीत मुर्तीचे पाय खालचा पाट वगैरे येणे फार आवश्यक होते. मुकटाच्या वर जागा उगीचच सोडली गेली आहे.

सुहास झेले २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०४ म.उ.  

वाह बुवा मस्तच..अजुन टाकायचे होते की फोटू :)

अनामित,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १:५४ म.उ.  

फोटोग्राफीत फारशी गती नाही..कांचन आणि तुझ्याच सल्ल्याने धडे गिरवतेय. आणि आपला बाप्पा काय कोणत्याही रूपात असला तरी तितकाच गोड दिसतो नाही का ? त्याचं रूपच विलोभनीय आहे.

महेंद्र २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३१ म.पू.  

पंक्याचा खुन्नस काय??
मस्त आहेत फोटू

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP