दिवाळी...अशी नको!

दिवाळीत निष्काळजीपणाने फटाके उडवतांना डोळे-कान गमावलेल्या मुलाच्या भूमिकेतून हि कविता लिहीली आहे.

9 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १:२० PM  

देवेंद्र, ही कविता मला दिवाळीत निष्काळजीपणाने फटाके उडवतांना डोळे-कान गमावलेल्या मुलाची आहे फक्त, असं वाटत नाही. तुझी शब्दरचना छानच आहे आणि गतायुष्यातील दु:खद घट्नांची आठवण ऐन दिवाळीत झाल्यावर, केवळ डोळे-कान गमावलेल्याच मुलानेच नाही तर कुठल्याही दु:खी व्यक्तीने आपलं मनोगत अशाच शब्दांत व्यक्त केलं असतं, असं मला प्रांजळपणे वाटतं.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:४८ PM  

निराशावाद अजिबात आवडला नाहीं. प्रत्यक्षांत अपघातानें अपंगत्व निदान मीं पाहिलेल्या आलेल्या व्यक्ती तरी दुर्दम्य इच्छाशक्ती मिळवतात.

सुधीर कांदळकर

सचिन उथळे-पाटील २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२१ PM  

देवेंद्रा,
मस्त जमलीये रे कविता.

अनामित,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:१६ PM  

@ कांचन ताई, हो ग तिथे पण बरयाच प्रमाणात लागु पडॆल ही कविता..
@ सचिन, धन्स यार.
@ सुधीरजी,खरतर मी जाणुनबुजुन तीच्यात जास्त निराशावाद ओतण्याचा प्रयत्न केला आहे कारण ही कविता मी जे निष्काळजीपणे फ़टाके उडवतात त्यांना चटका देण्यासाठी लिहलेली आहे.बाकी अपघातानें अपंगत्व आलेले इतर वेळी कितीही दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगुन असले तरी त्या अपघाताशी संबधित अश्या एखाद्या घटनेला सामोरे जातांना ते थोडेफ़ार हळवे किंवा दुखी होतात असे मलातरी जाणवले आहे.आपण आवर्जुन नेमकी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपले आभार...

-देवेंद्र चुरी

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:०६ PM  

कविता चांगली आहे. निष्काळजीपणानं सणाचं रूपांतर अशा दुर्देवी अपघातात करणं खरंच योग्य नाहीय.

हेरंब २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:३३ AM  

देवेन !!! ज्यांची खरंच अशी अवस्था होत असेल त्यांना कसं वाटत असेल रे !! :( :(

अनामित,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०० AM  

क्रांती ताईे,तुला कविता चांगली वाटली,ही माझ्यासाठी मी खुप मोठी कॉम्प्लीमेंट समजतो...

अनामित,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०४ AM  

हेरंब,तोच सगळा विचार करत करत ही लिहली...आणि विचार करुनच मला कसतरी वाटत होत मग त्यांची काय अवस्था होत असेल...

Suhas Diwakar Zele २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:२३ AM  

खरय काहींची मज्जा तर काहींना आयुष्यभराची सजा.. :( :(

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP