मॅन्स वर्ल्ड अर्थात पुरुषांचे जग !

हे जग पुरुषांचे आहे...असे सारखे म्हटले जाते. स्त्रियांना नहेमीच दुय्यम वागणूक मिळते असेही बरेच जण म्हणतात...पण आपले लेखक महाशय महेंद्र कुलकर्णी काही वेगळेच म्हणताहेत...काय ते ऐकू या विद्याधर भिसे ह्यांच्या आवाजात.2 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:५५ म.उ.  

हा, हा. पुरूषांच्या उलट्या बोंबा!!

सुहास झेले २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:५८ म.उ.  

खरच विभि किती काम असतात मुलांना :)
कोण म्हणत हे मॅन्स वर्ल्ड आहे...
कांचन किती सच्चा लेख आहे हा आणि तू बोंबा म्हणतेयस :( :)

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP