वाजपेयी,मी आणि शिवाजीमहाराज !

गुडघेदुखी ही तशी खूपच गंभीर समस्या आहे.असा त्रास सहन करूनही त्यावर अतिशय खेळकर पद्धतीने केलेले भाष्य वाचायचंय? मग वाचा ना हा जीवंत अनुभव...

5 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:१३ म.उ.  

हा, हा. मावशी, गुडघेदुखीच्या निमित्ताने माणसांचे अनेक नमुनेदार अनुभव मिळाले तुम्हाला. गुडघेदुखीसाठी उगाच इथे तिथे करण्यापेक्षा सरळ डॉक्टरांकडेच गेलेलं बरं. हो! साधा सर्दी ताप नाही, गुडघा आहे तो. एखाद्या अर्धवट शहाण्याच्या हाता मिळाला, तर होत्याचं नव्हतं होऊन बसायचं.

लक्ष्मीकांत २२ ऑक्टोबर, २०१० रोजी २:२८ म.पू.  

अप्रतिम.. खूप साधं सोपं आणि मनातलं. विनोदही आतून जाणवला आणि कारुण्याच्या किनारिचा शेवटही. आजीची आठवण झाली, तिच्याही गोष्टी ऐकून आम्ही हसून लोळलो असं व्हायचं नाही, पण कुठे तरी ती गोष्ट मनात तशीच घोळत राहायची. धन्यवाद !

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:४२ म.उ.  

मस्त प्रसन्न, दिवाळीच्या फराळासारखा चुरचुरीत लेख.

सुधीर कांदळकर

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:५९ म.उ.  

गुढघेदुखीसारख्या डोळ्यांतून पाणी काढणार्‍य़ा विषयावर आणि अनुभवांवर इतका सहज, हलकाफुलका लेख वाचताना छान वाटला, पण त्याच वेळी ते दुखणं सहन करण्याचं दिव्य कसं केलं असेल, या कल्पनेनं अस्वस्थही झालं!

सुहास झेले ३० ऑक्टोबर, २०१० रोजी १:०७ म.उ.  

मस्त एकदम सहज लिहून गेलात तुम्ही...आवडली पोस्ट आणि काळजी घ्या..

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP