मुक्काम पोस्ट इजिप्त!

इजिप्तमधील प्रवासवर्णनाची मजा लुटा ह्या सचित्र लेखात.

6 प्रतिक्रिया:

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५५ PM  

प्रवासवर्णन आवडले. सगळीच छायाचित्रं उत्तम, पण त्यातल्या त्यात भूमध्य सागराच्या किनार्‍यावरून दिसणारा किल्ला आणि सूर्यास्ताची सगळीच छायाचित्रं केवळ अप्रतिम!

Suhas Diwakar Zele २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०२ AM  

वाह योगेश्वरा..मस्तच झालाय की प्रवास :)

सचिन उथळे-पाटील २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:३३ AM  

मस्त.
अलेक्झांडरिया चा सचित्र प्रवास घडवल्याबद्दल मंडळ आपल आभारी आहे.

सगळेच छाचि मस्त.
शेवटचे सूर्यास्ताचे फोटू जाम आवडले.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:३६ PM  

प्रकाशचित्रांनीं वर्णनावर मात केली आहे. पण एक खास वेगळेपण जाणवलें. तें म्हणजे आपलें पुस्तकप्रेम. ग्रंथालयाचें प्रकाशचित्रहि आहे. त्याबद्दल त्रिवार मुजरा. छान.

सुधीर कांदळकर.

अनामित,  २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ४:४७ PM  

योगेशजी, तुम्ही आम्हाला अलेक्झांड्रिया फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद. छायाचित्रंही देखणी आहेत.

अपर्णा २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:४० PM  

मस्त रे योगेश....आणि नेमकी छायाचित्र....अगदी फिरवून आणलस बघ आम्हालाच...

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP