महाभारतातील भीष्मचित्रण !

महाभारतातील एक प्रमुख पात्र आहे भीष्म.वेगवेगळ्या प्रसंगी त्याने घेतलेल्या त्याच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न मनात उभे राहतात..त्याचाच उहापोह वाचा ह्या लेखात.

4 प्रतिक्रिया:

प्रवासी,  २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:५१ म.उ.  

आदरणीय प्रभाकाररपंत,

आपला लेख वाचनीय आहे. रोचक आहे. आवडला.

आपला
(इतिहासप्रेमी) प्रवासी

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:३८ म.उ.  

महाभारतातील बर्‍याच अनाकलनीय घटनांवर भाष्य करणारा हा लेख कितीतरी नव्या गोष्टींची माहिती करून देणारा आहे. धन्यवाद फडणीस काका.

अनामित,  २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ४:४५ म.उ.  

असा कधीच विचार नव्हता केला. फडणीसकाका,तुम्ही खरंच अतिशय महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेत.

लक्ष्मीकांत २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १:२२ म.पू.  

मार्मिक लेखनामधून असे परखड प्रश्न उपस्थित केल्या बद्दल धन्यवाद. सत्य जसं आहे तसं तोलून बघितलं गेलं पाहिजे. राम असेल, व्यास असेल, कृष्ण असेल, येशू असेल किंवा दास असेल, कुणाच्याही नांवखाली फुटकळ समर्थनं खपवून न घेता तर्काचा प्रश्न उपस्थित केला गेलाच पाहिजे. ही निष्पक्ष तर्काची बाज़ू घेतल्याबद्दल पुनश्च धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP