असाही एक अनुभव !

पोलिसांचा वाईट अनुभव आपल्यापैकी कैक लोकांना आलेला असेलच. पण हा आहे अगदी खराखुरा चांगला अनुभव...तोही चक्क एका कोर्टकेसमध्ये फसलेल्या गाडीच्या सहजपणे ताब्यात मिळण्याचा...कसा? मग वाचा हा सत्त्यानुभव.

6 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:२४ म.उ.  

काका, पोलिस खात्याचा तुम्हाला आलेला अनुभव खरोखर विलक्षणच आहे. पोलिसातही माणूस असतो म्हणायचा.

नरेंद्र गोळे २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ९:४८ म.पू.  

गोष्ट सुरस खरीच!

मात्र ती साध्य करण्याकरता तुमच्याचसारखा सुस्मित जनसंपर्काधिकारी हवा!!

आम्हालाही ती साधेल तोच सुदिन!!!

असो. गोष्ट आवडली. तुमची निवेदन शैली नेहमीसारखीच सदाबहार. तिच्याबद्दल आणखी काय बोलावे.

विनायक रानडे २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:४८ म.पू.  

सुधीरजी तुमचे पोलिसी अनुभव खरोखरच आगळे वेगळेच आहेत. पण मला फार वेगळे अनुभव आले आहेत. एका अपघातात परप्रांति जखमीला रुग्णालयात घेउन गेलो होतो त्याची नोंद झाली होती पण माझ्या मुलाला पोलिस घेउन गेले व खोटि तक्रार दाखवून आमच्या कडून १४००० रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आम्ही रुग्णालयाची नोंद दाखवल्यावर मुलाला सोडवण्याकरता मला २००० रुपये द्यावे लागले होते. पूर्ण प्रसंग माझ्या नशीब भाग ६६ मधे वाचायला मिळे. http://vkthink.blogspot.com/

अनामित,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:४८ म.पू.  

पोलिसांबद्दल असे अनुभव फ़ार कमी लोकांना येतात,तुम्ही नशीबवान आहात...खरतर सर्वच पोलिस सुरुवातीला तसेच असतात अस नाही पण काही काळाने ते ’सीस्टीम’चा भाग होवुन जातात...

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP