काका, पानशेतच्या धरणाची घटना मला तितकीशी आठवत नाही पण ही घटना आता तुमच्या लेखात वाचल्यानंतर पानशेतच्या घटनेतील भीषणताही कळून येत आहे. काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे किती निष्पाप जीवांचं नुकसान झालं. हा देश असो वा तो देश, मनुष्याने स्वार्थापलिकडे विचार करायला शिकलं पाहिजे, तरंच अशा घटनांना आळा बसू शकेल.
पानशेतचे धरण फुटले त्याला आता ५० वर्षे झाली. धरणाचे सर्व काम, विषेशत: पुराचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली नसताना, मंत्र्यांच्या हट्टामुले धरणात पाणी साठवले गेले, हे धरणफुटीचे कारण असे वाचलेले होते. मात्र अखेर सर्व दोष निसर्गावर ढकलला गेला.
या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.
3 प्रतिक्रिया:
काका, पानशेतच्या धरणाची घटना मला तितकीशी आठवत नाही पण ही घटना आता तुमच्या लेखात वाचल्यानंतर पानशेतच्या घटनेतील भीषणताही कळून येत आहे. काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे किती निष्पाप जीवांचं नुकसान झालं. हा देश असो वा तो देश, मनुष्याने स्वार्थापलिकडे विचार करायला शिकलं पाहिजे, तरंच अशा घटनांना आळा बसू शकेल.
पानशेतचे धरण फुटले त्याला आता ५० वर्षे झाली. धरणाचे सर्व काम, विषेशत: पुराचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था पूर्ण झालेली नसताना, मंत्र्यांच्या हट्टामुले धरणात पाणी साठवले गेले, हे धरणफुटीचे कारण असे वाचलेले होते. मात्र अखेर सर्व दोष निसर्गावर ढकलला गेला.
पुस्तकपरिचय आवडला. मानवाच्या चुकांचं खापर निसर्गावर फोडणं ही माणसाची प्रवृत्ती जगाच्या पाठीवर कुठेही जा, सारखीच!
टिप्पणी पोस्ट करा