पसारा माजला सारा

दिवाळीच्या आधी आपण घर आवरायला सगळा पसारा काढतो आणि मग त्यात कैक जुन्या जुन्या उपयुक्त/अनुपयुक्त गोष्टी हाताला लागतात...त्या फेकाव्यात की न फेकाव्यात असा संभ्रम पडतो..मग आपण काय करतो?..त्याबद्दलच वाचा ह्या मजेशीर लेखात.

4 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa),  २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १:२८ PM वाजता  

खरंच गं क्रांति! हा पसारा आवरताना टाकून द्यावसं बरंच असतं पण टाकवत नाही. जपून ठेवावंसंही बरंच असतं पण पसाराच होतो त्याचाही. आपल्या विश्वाचा पसाराच बघ ना, कसा वाढतच चालला आहे. देवबाप्पाला सुद्धा असंच आवरता आवरता कोडं पडत असेल ना, काय टाकावं... काय जपावं?

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर,  २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:२६ PM वाजता  

आठवणींचा पसारा आवडला. स्त्रियांचें हें विष्व पुरुषांना तसें अनोखेंच.

सुधीर कांदळकर

Suhas Diwakar Zele,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०५ PM वाजता  

आठवणींचा सुंदर पसारा खूप छान मांडलायस...

Unknown,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:३७ AM वाजता  

एकंदरीत अमाप वस्तुंचा साठा व उपभोगता वादाचा (consumerism)पुरावा यांतून जास्त जाणवला. राहाण्याकरता मोठी जागा घेतली जाते का आपणच वाढवलेल्या पसार्‍याला जागा मिळावी म्हणून जास्त मोठी जागा मिळवण्याचा प्रयत्न होतो असा प्रकार ह्यातून जाणवला. लिखाण आवडले.

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP