पुढच्या वर्षी लवकर या

7 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa),  २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:४८ PM वाजता  

अमेय उत्तम छायाचित्रं टिपली आहेस.

Unknown,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:५३ AM वाजता  

फोटो छान आहेत. पण क्र.३ च्या चौकटीत मुर्तीचे पाय खालचा पाट वगैरे येणे फार आवश्यक होते. मुकटाच्या वर जागा उगीचच सोडली गेली आहे.

Suhas Diwakar Zele,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०४ PM वाजता  

वाह बुवा मस्तच..अजुन टाकायचे होते की फोटू :)

निनावी,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १:५४ PM वाजता  

फोटोग्राफीत फारशी गती नाही..कांचन आणि तुझ्याच सल्ल्याने धडे गिरवतेय. आणि आपला बाप्पा काय कोणत्याही रूपात असला तरी तितकाच गोड दिसतो नाही का ? त्याचं रूपच विलोभनीय आहे.

महेंद्र,  २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३१ AM वाजता  

पंक्याचा खुन्नस काय??
मस्त आहेत फोटू

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP