क्राईम पेज,इन बिलियन्स!

पैसे कमावण्याचे कैक मार्ग आहेत...त्यातही गुन्हेगारी पद्धतीने कोट्यावधी रुपये कमवायचे आणि तेही उजळ माथ्याने...कसे ते वाचा ह्या कथेत.


11 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:४८ PM  

अगदी बरोबर! डोकं वापरून गुन्हा केला तर मनुष्य लाखो कमावतो. कायदा हवा तसा वळवण्याची सुविधा असतेच जोडीला! कथा छान लिहिली आहे. कथेची थीम इंग्रजी असावी असं अजिबात वाटलं नाही इतकी सुंदर मराठीत लिहीली आहे.

महेंद्र,  २३ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:३१ AM  

धन्यवाद. कांचन,
मला वाटलं होतं की थोडी तुटक तुटक झाली की काय कथा. पण मुळ कथा बिज खरंच खूप छान आहे .

विशाल विजय कुलकर्णी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२२ PM  

भन्नाट झालीय. शेवटी तळटिप दिलीच आहे म्हणुन लक्षात येतय नाहीतर कांचनताईने म्हणल्याप्रमाणे कथेवर बाहेरचा प्रभाव अजिबात जाणवत नाही. अर्थात माझ्यासारख्या आर्चरच्या भक्तांना त्याचा भास झाला तर तो माझा दोष नाही ;)
आवडेश हे सांगणे नलगे :)

सचिन उथळे-पाटील २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०४ PM  

काका,जबरी कथा झालीये.

मधल्या काळात अशा बऱ्याच यशस्वी फसवणूक गेल्या गेल्यात.

महेंद्र २३ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:३५ PM  

विशाला, सचीन
प्रतिक्रियेसाठी आभार. आर्चरचे नॉट अ पेनी मोअर , नॉट अ पेनी लेस हे तर अप्रतीम आहे . अवश्य वाचा वाचले नसेल तर.
मुळ संकल्पना आर्चरची आहे. मला आवडणारी दुसरी कथा म्हणजे नो कमबॅक्स

हेरंब २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:३५ AM  

काका, एकदम सही आहे कथा.. सही डोकं लावलंय !!
मतकरींच्या एका कथेची आठवण झाली. नाव आठवत नाहीये. पण त्यात एक चांगला, साधा-सरळ, सदगुणी मनुष्य फक्त challenge म्हणून खून करतो आणि तो इतक्या चोखपणे, कुठलाही पुरावा मागे न ठेवता करतो की आपण आश्चर्य चकित होऊन जातो !!!

अनामित,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:५३ AM  

महेंद्रजी मस्तच....
मी तशी हिंग्लीश पुस्तक जास्त वाचत नाही तेव्हा आमच्यासारख्यांसाठी तुमच्य लेखणीतुन हिंग्लीश साहित्यावर बेतलेल अजुन वाचायला नक्की आवडेल...

रोहन... ३० ऑक्टोबर, २०१० रोजी १:५८ AM  

जबरी.... एकदम जबरदस्त... :)

अनामित,  ६ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०० AM  

सही,सुंदर जबरदस्त

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP