मुखपृष्ठ

9 प्रतिक्रिया:

शांतीसुधा (Shantisudha) २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:०९ PM  

मुखपृष्ठ संकल्पना, रंग संगती छान आहे. अभिनंदन!

chetansubhashgugale २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:३९ PM  

धन्यवाद शांतीसुधा. हे केवळ काकांच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झालं..

झम्प्या झपाटलेला २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:३० AM  
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
अनामित,  २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:३१ AM  

हे मुखपृष्ठ व त्याची संकल्पना पाहून ते आईनस्टाईनने डिझाईन केल्यासारखे वाटतंय...

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०८ PM  

छान जमलय...रंगसंगती आवडली

Unknown २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:०२ AM  

एखादी वस्तु, विषय, व्यक्ती अकलन शक्तीच्या पलीकडची असली की त्याला एक उच्च दर्जा प्राप्त होतो. त्यावर चर्चा घडवल्या जातात. जे सहज आकलनात्मक असते त्याला फार प्रसिध्दी मिळत नाही हे सिध्द झाले.

chetansubhashgugale २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:४७ PM  

@ सुहास झेले : आपल्या सकारात्मक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

@ zampya व विनायक रानडे : आपल्या प्रतिक्रियेवरून आपण मुखपृष्ठ रचनेचं कौतूक केलंय की त्यावर टीका केलीय याचा नीटसा बोध होत नाहीय. आपल्या प्रतिक्रियेविषयी "एखादी वस्तु, विषय, व्यक्ती अकलन शक्तीच्या पलीकडची असली की त्याला एक उच्च दर्जा प्राप्त होतो" हा आपलाच निकष लावला तर आपली प्रतिक्रिया देखील आपोआपच उच्च दर्जाची ठरते.

असो, इथे प्रतिक्रिया मांडल्याबद्दल आपलेही आभार.

अनामित,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी २:०२ PM  

चेतन :-))))))))))))))))))))))

Unknown २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:२३ AM  

हे चित्र म्हटले तर साधे आहे, पण चित्र बोलके नसल्याने त्यावर स्पष्टीकरणाची वेळ आली की पातळी उंचावणे किंवा कमी होणे हे तुम्ही कोणत्या वर्तुळात आहात ते ठरवते.

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP