आई !

आईबद्दलच्या भावना एका शाळकरी मुलाने मांडलेत...वाचून पाहा.


9 प्रतिक्रिया:

THEPROPHET २२ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५५ AM वाजता  

साध्याच आणि थोड्या शब्दांमध्ये छान व्यक्त केलेत भाव!
खरंच >>लिहावयास कागद पुरणार नाही!

सचिन उथळे-पाटील २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:३४ AM वाजता  

मस्त. अप्रतिम.

>>
खड्यात पडता पाय ओरडे माय,
तीच विचारे मनातून झाले काय ?
---
खरच माय बद्दल लिहाव तेवढ कमीच आहे.

Unknown २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ४:१८ PM वाजता  

श्रेयस कडे मोठा झाल्यावर एक चांगला कवी होण्याचे गुण दिसतायत.. , आनंद झाला ..कविता वाचून आणि आई विषयी असलेला आदरही वाढला

क्रांति २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०९ PM वाजता  

सुरेख! खूप खूप आवडली कविता. आईचं काळीज अभिमानानं फुलून यावं अशी सुरेख भावना व्यक्त केलीय श्रेयसनं.

Unknown २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२० PM वाजता  

श्रेया ह्या कवीतेवर श्रेयसला "किटकॅट ब्रेक" (हिन्दी सारेगम फेम) नसेल दिला तर जरुर दे. श्रेयसची कवी म्हणून सुरुवात करण्याचे श्रेय श्रेयाला का बाबांना?

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०१ PM वाजता  

वाह श्रेयस...मोजक्या शब्दात सगळ्या भावना व्यक्त केल्यास. खूप खूप आवडली.
लिखाणासाठी शुभेच्छा

Laxminarayan (Suneel) Hattangadi २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:०३ PM वाजता  

श्रेयस,
तुझी कविता वाचली अन मन भरून आलं. हार्दिक अभिनंदन.

निनावी,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०१ PM वाजता  

विद्याधर,सचिन,सुहास,प्रथमेश,क्रांती,रानडेकाका,हट्टंगडी काका....प्रोत्साहनाकरता धन्यवाद.
@रानडेकाका, श्रेयसचं कवी म्हणून सुरूवात करण्याचे श्रेय त्याचे त्यालाच...कारण मला कवितेत गती नाही :-) आणि बाबांना एकूणच साहित्यात गती नाही :-(

महेंद्र २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३३ AM वाजता  

अजून पूर्ण वाचलाच नाही अंक हळू हळू वाचतोय.. आज ह्या कवितेच्या पानावर पोहोचलो. खूप सुंदर आहे कवीता... लिहित रहा..

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP