पॅथोलॉजी:हत्येचे मानसशास्त्र !

खून करून तो कसा पचवावा हे सांगणार्‍या एका इंग्र्जी भाषेतील बीभत्स सिनेमाची कहाणी...वाचा.

3 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:४२ PM  

हा चित्रपट पाहीला आहे. सुरूवातीपासूनच बिभत्स दृश्यांनी खचाखच भरलेला आहे. म्हणजे एक क्षण हे कळेनासं होतं की डॉक्टर्समधे मुळातच बिभत्स रसाचं आधिक्य आहे म्हणुन ते तसे वागतात की दिवस रात्र मुडद्यांबरोबर राहिल्यामुळे मन असं मरून जातं की आपण जे सर्वसाधारण कृती म्हणून करतोय, त्याला सामान्य माणसं बिभत्सपणा म्हणतात हेही ते विसरले आहेत. असे सिनेमे भारतात प्रदर्शित झाले तरी नको तो (प्रत्यक्षात नेमका तोच) भाग कापून दाखवले जातात. डिव्हिडी सुद्धा रिजन फ्री नसतात. त्यामुळे हे चित्रपट भारतात प्रदर्शित झाले तरी नीट समजतच नाहीत. भारतात बिभत्स रसाचं वावडं असावं असं तर सेन्सर वाल्यांना वाटत नाही ना!

Suhas Diwakar Zele २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:३४ AM  

वाह मंदार एक छान शिनेमाची ओळख करून दिलीस ह्या पोस्ट मधून.आजच लावतो डाउनलोडला..
लिखाणासाठी शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP