मन:स्मरणीचे मणी !

डॉ.शरदिनी डहाणुकरांच्या मन:स्मरणीचे मणी या लेखमालिकेतील ह्या लेखाचे अभिवाचन करत आहेत अपर्णा संखे-पालवे

4 प्रतिक्रिया:

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०९ PM  

वाह अपर्णा..अतिशय भावनिक आणि मोजक्या शब्दात आठवणींना उजाळा दिलाय लेखिकेने...
तुझा आवाज ही मस्त लागलाय...
ही लेखमालिका ईमेल किवा ईबुक स्वरुपात असेल तर जरूर पाठव...

Unknown २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०८ AM  

ध्वनी मुद्रण छान साफ करण्याचा सराव करा ऐकण्याचा आनंद जास्त मिळू शकेल. डॉ.बाईंनी जग प्रवास केल्याचे मणी व्यवस्थित एका धाग्यात गुंफले असते तर वेगळाच स्वाद चाखता आला असता. एक प्रांजळ मत. तुमचा प्रयत्न छान आहे.

अपर्णा २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:०७ PM  

धन्यवाद सुहास....अरे फक्त ३५ रु.किमत दिसतेय पुस्तकावर आणि मी घेऊन दहा वर्ष तरी झालीत...पण आताही फार महाग नसेल...हे सगळे लेख मी ह्या अभिवाचनाच्या निमित्ताने पुन्हा वाचते आणि एका वेगळ्या जगात जाते....

अपर्णा २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:११ PM  

रानडेकाका, प्रतिक्रिया आणि सूचनांबद्दल आभारी....माझा हा पहिला प्रयत्न आहे त्यामुळे जे पाहिलं software मिळालं त्यात ध्वनिमुद्रण केलं..थोडा सराव तर हवाच....:)

आणि पुस्तकाबद्दल म्हणाल तर हे नेहमीसारखं प्रवासवर्णन नाही...थोड ललित, थोड फिरणं, अनुभव अस संमिश्र आहे..पण म्हणून हटके वाटल मला तरी ...

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP