चलती का नाम गाडी !

गाडी घेणं म्हणजे हल्ली तसं खूपच सोप्पं झालंय..पण ही गाडी मधेच कुठे प्रवासात अडनिड्या जागी बिघडली तर काय अवस्था होते ते वाचा ह्या गंमतीशीर अनुभवात.

8 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:२० म.उ.  

नशीब ताई की चेक दिला होतात, नाहीतर पैसे बुडाल्यात जमा होते. अगं या रस्त्यावरच्या लोकांचे हे धंदेच आहेत. अणुकूचीदार वस्तू रस्त्यात फेकून हे लोक गाड्या पंक्चरसुद्धा करतात. सर्व्हिस स्टेशनचा पर्याय आपल्या परवडत नाही असं वाटतं पण विश्वासार्ह सेवेसाठी तोच एकमेव पर्याय आहे.

सचिन उथळे-पाटील २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:११ म.उ.  

हायवे ला हे गॅरेज वाले असेच फसवतात लोकांना.
आणि किरकोळ पंक्चर वैगेरे असेल तरी सरळ टायर/ट्यूब बदलायचा सल्ला देतात.आणि डुप्लीकेट माल देऊन अव्वाच्या सव्वा किमंत घेतात.

तरी बर तुम्ही चेक दिला म्हणून पैसे तरी वाचले.

THE PROPHET २२ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५९ म.पू.  

>>हायवे ला हे गॅरेज वाले असेच फसवतात लोकांना.
अडलेल्यांना लुटणे हाच ह्यांचा धंदा!
पैसे वाचले हे बरं झालं!

माझी दुनिया २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०० म.उ.  

कांचन,सचिन आणि विभि....धन्यवाद !
बायकांना एक सिक्स्थ सेन्स असतोच, फक्त योग्य वेळी त्याचा वापर झाला तर उपयोग होतो.

सुहास झेले २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:४२ म.उ.  

असाच अनुभव शिर्डीला आला होता, परत येताना त्याला हुडकून मित्राने पैसे आणि चोप दिला होता :)
छान मांडला आहेस तू अनुभव..चेकची हुशारी लय लय भावली :)

अनामित,  २५ ऑक्टोबर, २०१० रोजी १:१४ म.पू.  

हा प्रकार अगदी जगजाहिर आहे...श्रेयाताई तु बाकी छान डोक लावलस...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:४० म.पू.  

मस्त वेगवान भाषेंत लिहिलें आहे. त्यामुळें वाचायला मजा आली. घेणाराही लबाडच असल्यामुळें चेक घेतला. गंमतच आहे. पण गाडीतल्या एकाला तरी निदान पंक्चर झालेले चाक काढून स्टेपनी बसवता आली पाहिजे.

सुधीर कांदळकर

अनामित,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०७ म.उ.  

@सुहास, देवेंद्र... नशीबाने चेकबुक जवळ होते म्हणून आणि चेक देण्याचे सुचले म्हणून...नाहितर होतीच २८००/- ला फोडणी.
@कांदळकर साहेब, तुम्ही म्हणता ते खरे आहे. त्या गाडीच्या बाबतीत आणि ती बदलून नवीन कोरी घेतल्यावर सुद्धा अनेक वेळा पंक्चरचे प्रसंग आले पण सुदैवाने इतरांच्या मदतीने ते निभावून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP