’मॅजिक’चं ’दगडावर’चं गारूड !

रॉक ऑन ह्या चित्रपटाचा परिचय वाचा. (ह्या लेखातील दोन्ही छायाचित्रं महाजालावरून साभार)

10 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:०७ PM  

मला आधी वाटलं की हा रॉकवरचाच चित्रपट आहे, म्हणून पाहिला नव्हता. पण तू जे लिहिलं आहेस, ते एकदम निराळं आहे. एकदा तरी पहायलाच हवं हे दगडावरचं गारूड!

सचिन उथळे-पाटील २१ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:०८ PM  

हेरंबा, रॉक ऑन......

सिनेमा पाहिल्यावर जे काय वाटत होत ते सगळ सगळ तू लिहल आहेस रे.
जियो.................
:)

अपर्णा २१ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:५३ PM  

आमच्याकडे चित्रपट "तो" आणतो आणि मी फक्त पाच मिनटाच्या पुढे सहन करू शकले तर पाहते....पण ह्या चित्रपटाने मलाही almost स्वत:चीच आठवण करून दिली....छान आहे...त्यातली ती सो called नायिका सहन करावी लागली तरी...:)
छान लिहिलस तू अगदी जे हा चित्रपट पाहताना जाणवल होतं त्याहून थोडा जास्तच छान....:)

आनंद पत्रे २३ ऑक्टोबर, २०१० रोजी ६:५७ AM  

एकदाचं.... ;)
उत्तम सिनेमाचा उत्तम आढावा...
मॅजिकचं दगडावरचं गारूड सुंदरच

अनामित,  २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:०३ PM  

मी पण तसा उशिराच बघितला हा चित्रपट पण खुप आवडला.शेवटी अर्जुन गाडीतुन उतरुन स्टॆजवर येतो तो प्रसंग तर खुप भावुक करुन टाकतो ..तसाच हा आढावा पण आवडला..रॉक ऑन यार...

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ५:५४ PM  

हेरंब यू रॉक :)
मला अतिशय आवडलेला शिनेमा, गाणी, अभिनय आउटस्टॅंडिंग होत..आज मी बघणार परत हे गारूड.
नॉस्टॅल्जिक झालो रे एकदम पोस्ट वाचून ...

रोहन... ३० ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२५ AM  

पहिला तेंव्हाच मनावर घर केलेला चित्रपट... 'आदी' किंवा 'जो' पेक्षा मला ह्या पिच्चर मध्ये KD भावला... ये तुम्हारी मेरी बाते... मध्ये प्राची देसाई भाव खाऊन गेली... :D

मंदार जोशी ३१ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०० AM  

हे वाचून एकदा तरी बघावासा वाटतोय.

मंदार जोशी ३१ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०० AM  

हे वाचून एकदा तरी बघावासा वाटतोय.

हेरंब ९ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:१६ AM  

सर्वप्रथम प्रतिक्रियांना उशिरा उत्तरं दिल्याबद्दल क्षमस्व..

कांचन, हे दगडावरचं गारुड नक्कीच एकदातरी अनुभवावंसं आहे. नक्की बघ.. आवडेल नक्की.

सचिन, मोठ्ठी प्रतिक्रिया दिलीस बंधू.. धन्स..

अपर्णा, फॉर अ चेंज मला ती नायिकाही आवडली. 'सिरीयल' वाली असली तरी या चित्रपटात छान शोभली आहे असं वाटलं. तुलाही आवडला ना.. एकूण वाटतं त्यापेक्षा बरेच जास्त चाहते दिसतायत या दगडावरचे.

आनंदा, हो. एकदाचं गंगेत घोडं न्हालं. तुला एवढी वाट बघायला लावली त्याबद्दल स्वारी :) आभार.

देवेन, मलाही शेवटचा प्रसंग प्रचंड प्रचंड आवडला. (म्हणूनच त्या प्रसंगानेच सुरुवात केलीये पोस्टची :) )

सुहास, अगदी अगदी. मलाही हा चित्रपट बघताना असंच भावूक आणि नॉस्टॅल्जिक व्हायला होतंच.. इन फॅक्ट ही पोस्ट लिहिता लिहिताही नॉस्टॅल्जिक झालो होतो मी.

रोहण्णा, मला सगळ्यांत आवडला तो जोसेफ. अर्जुन रामपाल विशेष आवडत नसूनही या चित्रपटात त्याने केलेल्या संयत अभिनयाबद्दल मी त्याला सलाम ठोकला. गाणी तर ऑल टाईम ग्रेट आहेत !!

मंदार, बघच एकदा तरी.. नक्की आवडेल..

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP