अशी ही दिवाळी!!

दिवाळी एकच पण ती साजरी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते....आपापल्या ऐपतीप्रमाणे लोक ती साजरी करतात...इथे वाचा दोन वेगवेगळ्या परिस्थितीतील लोकांचा दिवाळी साजरी करण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन.

6 प्रतिक्रिया:

Unknown २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:३८ AM  

मी हे वाचताना मला स्व्त:ला ह्या दोन्ही दिवाळसणात शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडला. छान लिहीले आहेस.

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५० PM  

अतिशय सुरेख मीनल! दोन्ही कथा अतिशय सुंदर!

शांतीसुधा (Shantisudha) २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:०१ PM  

कथेची थीम छान वाटली. पान क्रमांक तीन वर "नरकचतुर्थी" च्या ऐवजी "नरकचतुर्दशी" असं पाहीजे. बाकी भावना उत्तम पोहोचल्या आहेत.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:२७ PM  

आजकालची मुलें, त्यातून श्रीमंत कुटुंबातलीं लाडावलेलीं, खोलींत काहीबाही करीत बसली होती हें काहीं पटलें नाहीं.

तरीही दोन कुटुंबातील आर्थिक दरी तसेंच आर्थिक स्थिती आणि आनंद यामधील विरोधाभास छान रंगवला आहे.

मुख्य जाणवलें तें चित्रदर्शित्त्व. झोपड्यांचें वर्णन वाचून जें चित्र डोळ्यांसमोर उभें राहिलें तस्सेंच चित्रांत दिसतें. फक्त झोंपड्यांची उंची जास्त दाखवली आहे. पण ती प्रतीकात्मकहि असूं शकते.

सुधीर कांदळकर

Suhas Diwakar Zele २६ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:११ AM  

अप्रतिम.. दोन वेगवेगळ्या प्रवर्गाची ही दिवाळी उत्तम मांडली आहे..नाव मोठ लक्षण खोट असच असत...
खूप खूप आवडली ही पोस्ट..
शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP