बेलार्क अ‍ॅडवायजर !

ह्या लेखात अ‍ेका छोट्याशा पण अतिशय उपयुक्त अशा सॉफ्टवेअरचा परिचय वाचा.

11 प्रतिक्रिया:

Kanchan Karai २२ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:३० म.उ.  

प्रथमेश, हे सॉफ्टवेअर जरूर वापरून पाहीन. सचित्र माहिती दिल्यामुळे पटकन कळलं. या इमेजेस साठी खूप मेहनत घ्यावी लागते हे मला अनुभवाने माहित झालं आहे. तुमचं अभिनंदन आणि आभार.

संपादक : लेखांकन...(प्रथमेश शिरसाट) २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ४:१४ म.उ.  

धन्यवाद कांचन ताई...

आपला शतश: आभारी आहे .. आणि हे सोफ़्टवेअर नक्कीच वापरून पहा .. सी आय डी म्हणतो मी याला संगणकाचा

क्रांति २४ ऑक्टोबर, २०१० रोजी २:१२ म.उ.  

खरंच खूप उपयुक्त माहिती दिली प्रथमेश आणि ती सचित्र असल्यानं काम आणखी सोपं झालंय. धन्यवाद.

sharu २४ ऑक्टोबर, २०१० रोजी ९:०५ म.उ.  

फार उपयुक्त माहिती आहे. आणि सचित्र असल्यामुळे जास्त लवकर समजले.

सुहास झेले २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ९:५१ म.पू.  

उत्तम माहिती..मी आताच वापरुन पण बघितला हे अप्लिकेशन..आवडला.
धन्यवाद प्रथमेश ही माहिती दिल्याबद्दल..

Rohini २८ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:४२ म.पू.  

Khup Chaan mahiti aahe, mala nakki upyog honar, mi nakki vaparnar, Thanks

Rohini २८ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:४२ म.पू.  

Khup Chaan mahiti aahe, mala nakki upyog honar, mi nakki vaparnar, Thanks

विशाल १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:२९ म.पू.  

खुपच माहितीपुर्ण लेख रे मित्रा ! धन्यवाद :)

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP