आई !

आईबद्दलच्या भावना एका शाळकरी मुलाने मांडलेत...वाचून पाहा.


9 प्रतिक्रिया:

THEPROPHET २२ ऑक्टोबर, २०१० रोजी २:५५ AM  

साध्याच आणि थोड्या शब्दांमध्ये छान व्यक्त केलेत भाव!
खरंच >>लिहावयास कागद पुरणार नाही!

सचिन उथळे-पाटील २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ११:३४ AM  

मस्त. अप्रतिम.

>>
खड्यात पडता पाय ओरडे माय,
तीच विचारे मनातून झाले काय ?
---
खरच माय बद्दल लिहाव तेवढ कमीच आहे.

Unknown २२ ऑक्टोबर, २०१० रोजी ४:१८ PM  

श्रेयस कडे मोठा झाल्यावर एक चांगला कवी होण्याचे गुण दिसतायत.. , आनंद झाला ..कविता वाचून आणि आई विषयी असलेला आदरही वाढला

क्रांति २३ ऑक्टोबर, २०१० रोजी १०:०९ PM  

सुरेख! खूप खूप आवडली कविता. आईचं काळीज अभिमानानं फुलून यावं अशी सुरेख भावना व्यक्त केलीय श्रेयसनं.

Unknown २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:२० PM  

श्रेया ह्या कवीतेवर श्रेयसला "किटकॅट ब्रेक" (हिन्दी सारेगम फेम) नसेल दिला तर जरुर दे. श्रेयसची कवी म्हणून सुरुवात करण्याचे श्रेय श्रेयाला का बाबांना?

Suhas Diwakar Zele २४ ऑक्टोबर, २०१० रोजी १:०१ PM  

वाह श्रेयस...मोजक्या शब्दात सगळ्या भावना व्यक्त केल्यास. खूप खूप आवडली.
लिखाणासाठी शुभेच्छा

Laxminarayan (Suneel) Hattangadi २५ ऑक्टोबर, २०१० रोजी ८:०३ PM  

श्रेयस,
तुझी कविता वाचली अन मन भरून आलं. हार्दिक अभिनंदन.

अनामित,  २७ ऑक्टोबर, २०१० रोजी १२:०१ PM  

विद्याधर,सचिन,सुहास,प्रथमेश,क्रांती,रानडेकाका,हट्टंगडी काका....प्रोत्साहनाकरता धन्यवाद.
@रानडेकाका, श्रेयसचं कवी म्हणून सुरूवात करण्याचे श्रेय त्याचे त्यालाच...कारण मला कवितेत गती नाही :-) आणि बाबांना एकूणच साहित्यात गती नाही :-(

महेंद्र २८ ऑक्टोबर, २०१० रोजी ७:३३ AM  

अजून पूर्ण वाचलाच नाही अंक हळू हळू वाचतोय.. आज ह्या कवितेच्या पानावर पोहोचलो. खूप सुंदर आहे कवीता... लिहित रहा..

टिप्पणी पोस्ट करा

या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP