tag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post201389651891668416..comments2011-12-13T22:27:16.247+05:30Comments on दीपज्योती: संपादकीयजालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-61571718905738292892011-12-13T22:27:16.247+05:302011-12-13T22:27:16.247+05:30ANK AHE HE AAJ SAMAJALE ATA ANK VACHUN NANTAR PRAT...ANK AHE HE AAJ SAMAJALE ATA ANK VACHUN NANTAR PRATIKRIYA DEINAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-79291234622315430352010-11-03T12:48:37.089+05:302010-11-03T12:48:37.089+05:30काका, अभिनंदन हा शब्द फारच तोकडा आहे. प्रत्येक अंक...काका, अभिनंदन हा शब्द फारच तोकडा आहे. प्रत्येक अंकात काहीतरी नविन देण्याच्या तुमच्या चिकाटीला सलाम !!
~ वाहीदाWahida Kazihttps://www.blogger.com/profile/00890668674027095640noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-67994427986198074212010-10-31T13:38:33.706+05:302010-10-31T13:38:33.706+05:30खुपच छान ! झक्कास !
!!अभिनंदन !!खुपच छान ! झक्कास !
!!अभिनंदन !!bajikattahttps://www.blogger.com/profile/02324842396042711105noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-48730466989905869422010-10-28T21:17:04.430+05:302010-10-28T21:17:04.430+05:30ती शीर्षकपट्टी सगळीकडेच आहे..तेव्हा लोक काय ते समज...ती शीर्षकपट्टी सगळीकडेच आहे..तेव्हा लोक काय ते समजतील..तू काळजी करू नकोस. :)
ती कांचनची कमाल आहे...आणि त्यातले ओळखचिन्ह ही विशालची कमाल आहे...एकूण ही सगळी तुम्हा लोकांची कमाल आहे.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-3261381753156196212010-10-28T20:26:24.396+05:302010-10-28T20:26:24.396+05:30काका हे मात्र तुम्ही अपूर्णच लिहीलंत बरं का...
&q...काका हे मात्र तुम्ही अपूर्णच लिहीलंत बरं का...

"ह्या अंकासाठी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ चेतन गुगळे ह्याने बनवलंय...त्याबद्दल त्याचेही अभिनंदन."

पूर्ण सत्य असं आहे की या मुखपृष्ठावरची शीर्षकपट्टी मी बनविलेली नाहीय ती काकांनीच मला इ-पत्राद्वारे पाठविली होती त्यामुळे त्याचं श्रेय मी घेऊ शकत नाही.

धन्यवाद.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-11072528840306761742010-10-26T11:22:59.365+05:302010-10-26T11:22:59.365+05:30अंक आपल्या सगळ्यांना आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं.....अंक आपल्या सगळ्यांना आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं...हा अंक तयार करण्यासाठी मेहेनत करणार्या सगळ्यांच्या श्रमाचं सार्थक झालं असं मी मानतो. त्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो.प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-44211606792336702142010-10-25T23:05:53.085+05:302010-10-25T23:05:53.085+05:30क्रांति जी, मुखपृष्ठ उत्तम आणि आकर्षक झालं असल्या...क्रांति जी, मुखपृष्ठ उत्तम आणि आकर्षक झालं असल्याचं आवर्जून नमूद केल्याबद्दल आपले आभार.chetansubhashgugalehttps://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-81834218778748041292010-10-24T14:11:55.294+05:302010-10-24T14:11:55.294+05:30देवकाका,खुप छान झाला आहे अंक...तुम्हा सगळ्या संपाद...देवकाका,खुप छान झाला आहे अंक...तुम्हा सगळ्या संपादक मंडळाची अन सहभागी मंडळाची मेहनत दिसुन येत आहे...अभिनंदन...!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-18400759130704781082010-10-24T09:17:27.068+05:302010-10-24T09:17:27.068+05:30देवा, अंक तर सुंदरच सजलेला दिसतो आहे! त्याकरता हार...देवा, अंक तर सुंदरच सजलेला दिसतो आहे! त्याकरता हार्दिक अभिनंदन! मात्र, ती प्रवेशाची पायरी तेवढी काढून टाकावी असे वाटते आहे.नरेंद्र गोळेhttps://www.blogger.com/profile/00212357544033004186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-43806857120941212422010-10-23T21:44:56.154+05:302010-10-23T21:44:56.154+05:30मनोगत मनापासून आवडलं. अंकाची सजावट आणि मुखपृष्ठ दे...मनोगत मनापासून आवडलं. अंकाची सजावट आणि मुखपृष्ठ देखिल उत्तम आणि आकर्षक झालं आहे. हार्दिक अभिनंदन!क्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-10390829384701222362010-10-23T13:25:34.583+05:302010-10-23T13:25:34.583+05:30निव्वळ अप्रतिम..खूप खूप अभिनंदननिव्वळ अप्रतिम..खूप खूप अभिनंदनSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-14148497388430736252010-10-23T09:10:39.477+05:302010-10-23T09:10:39.477+05:30Good going, E Deevali Ank.. sankalpanach khoop chh...Good going, E Deevali Ank.. sankalpanach khoop chhan ahe.. hava tevha hava tithun access karta yeta.. anek shubheccha!makarand ketkarnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-11670023660501338562010-10-22T12:22:37.764+05:302010-10-22T12:22:37.764+05:30नमस्कार.. मी आज प्रथमच comment लिहित आहे. आत्ताप...नमस्कार.. मी आज प्रथमच comment लिहित आहे. आत्तापर्यंत अनुजा कडून तुम्हा सर्वांबद्दल खूप ऐकले आहे. आज तुमचा दिवाळी अंक बघून खूपच समाधान वाटले. दिवाळी अंकाची मांडणी आणि त्यातील अनेक लेख वाचनीय आहेत. तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळी करिता हार्दिक शुभेच्छा. आज अनुजा मुंबईतच आहे.

धनंजय पडसलगीकर -Muscat
dhan210@yahoo.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-65517917938763429862010-10-21T23:50:03.834+05:302010-10-21T23:50:03.834+05:30दिवाळी अंकाचा तोंडवळा खूपच रंगारंग सुंदर जमलाय. खा...दिवाळी अंकाचा तोंडवळा खूपच रंगारंग सुंदर जमलाय. खास्करून रंगसंगतीचा विचार खूपच छान केला गेलाय. लेख वाचताना अगदी एखादा handmade paper नं बनलेलं exotic पान वाचावं तसा भास होतो. हळू हळू सारा अंक वाचून काढेनच.Anonymoushttps://www.blogger.com/profile/10273156631213023365noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-69330737746054428012010-10-21T20:51:16.032+05:302010-10-21T20:51:16.032+05:30दिवाळी अंक मस्तच जमलाय यात तिळमात्रही शंका नाही, य...दिवाळी अंक मस्तच जमलाय यात तिळमात्रही शंका नाही, यासाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक माणसाचे अभिनंदन करावेसे वाटते मग ते अगदी तांत्रिक बाबी सांभाळणारे असो किंवा मग लेख लिहिणारे.

अंकाला असाच उदंड प्रतिसाद लाभेल हिच सदिच्छा जालरंग प्रकाशनातील माझ्या समस्त मित्र परिवाराला आणि दीपज्योतीच्या तमाम वाचकांना दिवाळिच्या मन:पूर्वक शुभेच्छा... ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची, आनंदी, आरोग्यदायी आणि यशोन्नतीकडॆ घेऊन जाणारी जावो हिच सदिच्छा.....Anonymoushttps://www.blogger.com/profile/16665735171269747199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-72525352057068526782010-10-21T20:45:56.284+05:302010-10-21T20:45:56.284+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16665735171269747199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-35431563773906094302010-10-21T20:04:50.372+05:302010-10-21T20:04:50.372+05:30अभिनंदन...! अंक देखणा झाला आहे.
वाचून प्रतिक्रिया...अभिनंदन...! अंक देखणा झाला आहे.
वाचून प्रतिक्रिया कळवतोच. लेखकांचे आणि अंकावर मेहनत घेणा-या सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन...!प्रा.डॉ.दिलीप बिरुटेhttps://www.blogger.com/profile/02605905144944258669noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-75165235356113009882010-10-21T18:37:21.112+05:302010-10-21T18:37:21.112+05:30खूप खूप अभिनंदन :)
वाचून प्रतिक्रिया कळवेनच.खूप खूप अभिनंदन :)
वाचून प्रतिक्रिया कळवेनच.जयश्रीhttps://www.blogger.com/profile/06975729867092694493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-19365624106752189702010-10-21T18:12:04.139+05:302010-10-21T18:12:04.139+05:30अभिनंदन संपादक मंडळ!
अंक खरंच जबरी झालाय. अंक वाचत...अभिनंदन संपादक मंडळ!
अंक खरंच जबरी झालाय. अंक वाचत वाचत म्हणजे त्याची चव चाखत चाखत दिवाळी साजरी करायची. ह्यावेळी हार्ड कॉपी असलेल्या नेहमीच्याच प्रसिद्ध दिवाळी अंकांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात ब्लॉगर्सचा हा ऑनलाईन दिवाळी अंक म्हणजे खरंच पर्वणीच आहे. :-)शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7037163157876785715.post-46804522744560102062010-10-21T17:44:07.781+05:302010-10-21T17:44:07.781+05:30दिवाळी अंक मस्त झालाय.
यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वा...दिवाळी अंक मस्त झालाय.
यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे हार्दिक आभार.

सर्व मान्यवर लेखक/लेखिकांचे हार्दिक आभार.सचिन उथळे-पाटीलhttps://www.blogger.com/profile/00972474847781946721noreply@blogger.com